अर्थार्जनाचे कृषि पूरक शास्वत स्त्रोत शेतकऱ्यांनी निर्माण केले पाहिजे. फेलोशि प च्या माध्यमातून विविध प्रात्यक्षि कांद्वारे शेतमालाच्या मूल्य साखळी वर अभ्यास करून कृषी अर्थशास्त्र द्वारे जास्तीत जास्त नफा शेतकऱ्यांना मि ळावा यासाठी उपयोगी असणाऱ्या विविध गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. कृषी विकासाचे शिलेदार निर्माण होण्यात नक्कीच या फेलोशिपचा स्नेहाचा वाटा आहे.

Photo Gallery