दिपा पोपट भवार
शीर्षक - श्रीरामपूर तालुक्यातील मोरगे वस्ती येथील अंगणवाडीतील ६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्क्रिन वापराचे स्वरूप,प्रमाण आणि वर्तनाशी असलेला संबंध : एक अभ्यास
मार्गदर्शन - नेहा कुलकर्णी
केंद्र, संस्था - एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प अहिल्यानगर पश्चिम
अंगणवाडी क्रमांक 1 सुवर्ण पिंपळ, मोरगे वस्ती, वॉर्ड नं.७ ता. श्रीरामपूर
जि. अहिल्यानगर