logo
  • Home
  • About Us
    • About Fellowship
    • From Convenor's Desk
    • From Co-Convenor's Desk
    • About Chavan Centre
    • Advisory Board
      • Dr. Anil Kakodkar
  • Fellowships
    • Agriculture Fellowship
    • Literary Fellowship
    • Education Fellowship
      • Primary & Secondary Education
      • Child Education
  • Blog
  • FAQ's
  • Contact
Welcome To Sharad Pawar Fellowship | Sharad Pawar Inspire Fellowship in Agriculture | Sharad Pawar Inspire Fellowship in Literature | Sharad Pawar Inspire Fellowship in Education
  • Home
  • About Us
    • About Fellowship
    • From Convenor's Desk
    • From Co-Convenor's Desk
    • About Chavan Centre
    • Advisory Board
      • Dr. Anil Kakodkar
  • Fellowships
    • Agriculture Fellowship
    • Literary Fellowship
    • Education Fellowship
      • Primary & Secondary Education
      • Child Education
  • Blog
  • FAQ's
  • Contact
Apply

About Fellowship

From Convenor's Desk

From Co-Convenor's Desk

About Chavan Centre

Advisory Board

Blog

Frequently Asked Questions

Media

Fellow's Testimonials

Contact

Bootcamps / Workshops

Announcement

Dr. Anil Kakodkar

Fellow's

Fellowship Chief Coordinators

सल्लागार आणि मार्गदर्शक

  1. Home
  2. Fellow's Testimonials
  3. 2026-27

पन्ना लक्ष्मण वाघात

पन्ना laxaman वाघात

विषयाचे शीर्षक -वारली भाषिक अंगावडीतील मुलांच्या मौखिक भाषेत, मराठी भाषिक कृतिच्या आधारे मराठी शब्दांच्या वापरातील बदलांचा अभ्यास करणे.

मार्गदर्शक - शालिनी ताई

अंगणवाडी सेविका -चरी केल्हाई पाडा

तालुका - डहाणू

जिल्हा -पालघर

सोनाली भरत ठोंबरे

सोनाली भरत ठोंबरे

मार्गदर्शक - शार्दुली ताई.

विषयाचे शीर्षक- ४ ते ६ वयोगटातील मुलांच्या विशिष्ट कौशल्याच्या विकासामध्ये क्रिएटिव्ह टॉय लायब्ररीची भूमिका अभ्यासणे.

संस्थेचे नाव -ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती. शारदाबाई पवार विद्यामंदिर शारदानगर पूर्व- प्राथमिक विभाग शारदानगर, बारामती.

गौतम तुकाराम वाघ

गौतम तुकाराम वाघ (नंदुरबार)

विषयाचे शीर्षक -नंदुरबार तालुक्यातील 4 ते 6 वयोगटातील बालकांना कुटुंब,समाज, शाळा येथे होणाऱ्या शिक्षा चे स्वरूप व त्यांचे मुलांवर तात्काळ होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.

मार्गदर्शक - सुषमा पाध्ये

संस्था नाव - कबीरा फाउंडेशन

सौ.वैशाली अजित भोसले

सौ.वैशाली अजित भोसले ( ईश्वरपूर )

विषयाचे शीर्षक -बाल शाळेतील पाच ते सहा वयोगटाच्या मुलांच्या वर्गगप्पांतून त्यांच्या सामान्य ज्ञानाची नोंद घेणे व त्यांच्या या माहितीचे स्रोत समजून घेणे.

मार्गदर्शक - सूचिता पडळकर

संस्था नाव - श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित ,सुधा आठले शिशुविहार ,ईश्वरपूर.

प्रियंका करुणा रामदास तारू

प्रियंका करुणा रामदास तारू

संशोधनाचे शीर्षक-अंगणवाडी सेवकांचा प्रत्यक्ष अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजातील शैक्षणिक कामांची गुणवत्ता वाढविणे आणि पर्यवेक्षिका व बा.वि.प्र.अ.यांचेसाठी पर्यवेक्षण मार्गदर्शिका तयार करणे

मार्गदर्शकचे नाव-सुषमा पाध्ये

आपले केंद्र, संस्था तसेच जिल्हा - बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर

श्रद्धा नाथा भोईटे

श्रद्धा नाथा भोईटे

संशोधनाचे शीर्षक:डहाणू तालुक्यातील बालवाडीमधील मुलांनी ठराविक शारीरिक हालचाली केल्यानंतर त्यांची वैयक्तिक आणि वर्गकृतींमधील अवधानाच्या पातळीतील वाढ तपासणे

मार्गदर्शकाचे नाव: शलाका देशमुख

संस्था: ग्राममंगल

जिल्हा: पालघर

मोनाली विनायक डोळस

मोनाली विनायक डोळस(अंगणवाडी सेविका)

संशोधन प्रकल्पाचे शीर्षक: रामवाडी मधील अंगणवाडीतील बाहुली घरातील मुलांचे वर्तन, संवाद, खेळ, यांचे निरीक्षण व अभ्यास करणे.

मार्गदर्शकाचे नाव: मालविका झा

केंद्र/संस्था: रामवाडी अंगणवाडी केंद्र जिल्हा: पुणे

वैशाली रामकृष्ण पिंजरकर

वैशाली रामकृष्ण पिंजरकर

शीर्षक: जामोद बीटमधील अंगणवाड्यांमध्ये शासकीय धोरणात नमूद केलेल्या मार्गदर्शिकांनुसार (GR, NCERT इत्यादी) ३ ते ६ वयोगटाच्या मुलांसाठी असलेल्या एकूण सुविधांचा एक चिकित्सक अभ्यास.

मार्गदर्शक: डॉ. मंजिरी निमकर

अंगणवाडी केंद्र क्रमांक १, जामोद, तालुका: जळगाव जामोद, जिल्हा: बुलढाणा

दिपा पोपट भवार

दिपा पोपट भवार

शीर्षक - श्रीरामपूर तालुक्यातील मोरगे वस्ती येथील अंगणवाडीतील ६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्क्रिन वापराचे स्वरूप,प्रमाण आणि वर्तनाशी असलेला संबंध : एक अभ्यास

मार्गदर्शन - नेहा कुलकर्णी

केंद्र, संस्था - एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प अहिल्यानगर पश्चिम
अंगणवाडी क्रमांक 1 सुवर्ण पिंपळ, मोरगे वस्ती, वॉर्ड नं.७ ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

सौ. अश्विनी गोपीचंद यादव

सौ. अश्विनी गोपीचंद यादव

संशोधनाचे शीर्षक : 4 ते 5 वयोगटातील लेखन आणि वाचनाच्या विकासामध्ये गोष्ट सांगणे आणि गोष्ट वाचून दाखवणे यांचा नेमका परिणाम तपासणे.

मार्गदर्शकाचे नाव : शार्दुली जोशी

आपले केंद्र : प्रगत शिक्षण संस्था कमला निमकर बालभवन ता. फलटण जि. सातारा

Sharad Pawar Fellowship

Yashwantrao Chavan Centre
Gen. Jagannathrao Bhosale Marg
Nariman Point, Mumbai - 400021

022-22045460

info@sharadpawarfellowship.com

Quick Links

  • Home
  • About Us
  • Fellowships
  • Blog
  • FAQ's
  • Contact

Social Media

    SPIF Social Media

  •  
  •  
  • YCC Social Media

  •  
  •  
  •  
  •  

Copyright © 2026 Sharad Pawar Fellowship. All rights reserved. Designed & Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.