सोनाली भरत ठोंबरे
मार्गदर्शक - शार्दुली ताई.
विषयाचे शीर्षक- ४ ते ६ वयोगटातील मुलांच्या विशिष्ट कौशल्याच्या विकासामध्ये क्रिएटिव्ह टॉय लायब्ररीची भूमिका अभ्यासणे.
संस्थेचे नाव -ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती. शारदाबाई पवार विद्यामंदिर शारदानगर पूर्व- प्राथमिक विभाग शारदानगर, बारामती.