वैशाली रामकृष्ण पिंजरकर
शीर्षक: जामोद बीटमधील अंगणवाड्यांमध्ये शासकीय धोरणात नमूद केलेल्या मार्गदर्शिकांनुसार (GR, NCERT इत्यादी) ३ ते ६ वयोगटाच्या मुलांसाठी असलेल्या एकूण सुविधांचा एक चिकित्सक अभ्यास.
मार्गदर्शक: डॉ. मंजिरी निमकर
अंगणवाडी केंद्र क्रमांक १, जामोद, तालुका: जळगाव जामोद, जिल्हा: बुलढाणा