श्री. प्रथमेश पांडुरंग वाघोसकर
शाळा :-- रयत शिक्षण संस्थेचे, सौ. उषादेवी पांडुरंग वाघे हायस्कुल कुलाबा,मुंबई .
कामाची वैशिष्ट्ये :-
सन २०२४-२५ शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन "आहार विषयक आरोग्यदायी सवयींचे विकसन " या उपक्रमासाठी निवड.
यावर्षी संस्थेच्या वार्षिक अंकामध्ये HPC वर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे.
संपर्क :- 8087121574
स्नेहल चौधरी
शाळा :- आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे
कामाची वैशिष्ट्ये :- असिस्टंट टीचर, आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन फेलो, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई. 2023-24
BESTM फेलो, होमी भाभा सायन्स सेंटर, मुंबई. 2019-20
संपर्क :- 9422064076
प्रकल्पाचे नाव:- Enhancing Science Process Skills of Senior Secondary Students through Model making 2023-24
Email address:-
श्रीमती दाभाडे वैशाली जगन्नाथ
शाळा :- रयत शिक्षण संस्थेचे - श्री पद्माराजे विदयालय व ज्युनिअर कॉलेज, शिरोळ.
तालुका - शिरोळ
जिल्हा - कोल्हापूर 416103
कामाची वैशिष्ट्ये :-
- scert - राज्य व विभागस्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक व सुलभक म्हणून कार्यरत (निपुण अँप टूल्स निर्मिती,सेतू अभ्यास कार्यपुस्तिका, PAT )
- विविध मासिक, वार्षिक, त्रैमासिक रयत पत्रिकामधून विविध विषयांवर लेख प्रसिद्ध
- हस्तकला क्लब मार्फत हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी.
- आकाशवाणी केंद्रावर विविध कार्यक्रम प्रसारित
SPIF फेलो -सन 2024/25
शिक्षण विभाग (कोल्हापूर जिल्हा )
नवोपक्रम विषय:-
"हस्तकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनाश्यक व व्यावसायिक कौशल्यांचा विकास "
संपर्क क्रमांक:- 9975433273
मेलआयडी:-
प्रविण दत्तात्रय शिंदे
शाळा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरलामळा
कामाची वैशिष्ट्ये :-
शासनाच्या विविध उपक्रमात राज्यस्तरावर सक्रिय सहभाग, विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती, विज्ञान शिक्षणात महत्वाचे योगदान, अभ्यासक्रम मसुदा निर्मिती सदस्य, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य.
फेलोशिप प्राप्त : सन २०२२-२०२३
फेलोशिप विषय (SPIEF): विज्ञानाच्या कृती - 'अबलक' च्या पद्धतीसंपर्क क्रमांक:- 9049789340
मेलआयडी :-
अचला डेक्स्टर मचाडो
शाळा :- निर्मला माता गर्ल्स हायस्कूल, वसई
कामाची वैशिष्ट्ये :-
शिक्षण समन्वयक, पालघर
चरित्र लेखन: राज्यस्तरीय ग्रंथ साहित्य पुरस्कार
राज्य अभ्यासक्रम मंडळ, बालभारती SCERT, पुणे- सदस्य
Research Scholar,
Smt.Kapila Khandvala College of Education, Mumbai
संपर्क क्रमांक:- 9823984401
Email ID:-