सोमनाथ वामन वाळके
शाळा :- पी एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण, तालुका आष्टी जिल्हा बीड.
कामाची वैशिष्ट्ये :-
शासनाच्या विविध उपक्रमात राष्ट्रीय व राज्यस्तरावर सक्रिय सहभाग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मसुदा समिती सदस्य म्हणून काम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022, राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार 2017, राज्य शिक्षक पुरस्कार 2018, लोकसहभागातून राज्यातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ शाळेत उभारला.
फेलोशिप प्राप्त : सन २०२२-२०२३
फेलोशिप विषय (SPIEF): कला व तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
संपर्क क्रमांक:- 9834502161
Email ID:-
श्री. अरविंद रामहरी शिंगाडे
SPIF फेलो
शाळा :- जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (मुली) खामगाव जि. बुलढाणा
कामाची वैशिष्ट्ये :-
राज्य व विभागस्तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम,करिअर कौन्सीलर,विविध नियतकालीके व वर्तमानपत्रांमधून शैक्षणिक स्तंभलेखन
संपर्क क्रमांक:- 9423445668
मेलआयडी :-
मच्छिंद्र शिवाजी बोऱ्हाडे
शाळा :- नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई.
कामाची वैशिष्ट्ये :-
- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ते समग्र शिक्षा अभियानात मुंबई जिल्हा तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम
- महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या वृत्तपत्रांत शिक्षण विषयक लेख प्रसिद्ध
- शाळेत ऑनलाइन प्रश्नमंजुषा उपक्रम
- शिक्षण विकास मंच कोअर टिम सदस्य
- अमेरिकन सरकारची Teaching Excellence and Achievement Program ही फेलोशिप प्राप्त
संपर्क क्रमांक:- 9892830663
Email ID:-
श्री. तुषार चंद्रकांत म्हात्रे
शाळा :- रयत शिक्षण संस्थेचे, मॉडर्न स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वाशी, नवी मुंबई
कामाची वैशिष्ट्ये :-
नवोपक्रमशील शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम, शोधनिबंध लेखन
संपर्क क्रमांक:- 9820344394
अजित देवदान तिजोरे
शाळा :- श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर
संपर्क क्रमांक:- 8097617020
Email ID:-